सातऱ्यात कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस आणि किमान २१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले सून ६ टक्के पावसाची शक्यता (०.१ मिमी) आहे. राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे, सकाळी फवारणी करावी आणि जनावरांची कडक उन्हापासून काळजी घ्यावी.