आज आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान २८.७ अंश आणि किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता ाही. शेतकऱ्यांनी काढणी आणि मळणीची कामे वेगाने पूर्ण करावीत. जनावरांना पुरेसे पाणी द्यावे. हलक्या वाऱ्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.