वन्यप्राण्यांपासून फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी एकत्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत तार कुंपणासाठी अनुदान दिले जाते. शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडी आणि ओटीपी वापरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. एका एकर फळबागेसाठी जास्तीत जास्त १,००० रनिंग मीटर तार कुंपणासाठी अनुदान मिळते. अर्जात 'इतर घटक' मध्ये 'कुंपण घालणे' निवडावे. यामुळे बागांचे संरक्षण होऊन नुकसान कमी होते.