सातारा व पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ३०.५ अंश आणि किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस राहील. १३.८ किमी ्रति तास वेगाने वारे वाहतील. ४५ टक्के म्हणजेच ०.३ मिमी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी फवारणी व खतांचे प्रयोग तूर्तास टाळावेत आणि काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे.