सातारा येथे कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस असून पावसाी शक्यता ६ टक्के आहे. राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढला असला तरी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य सिंचन द्यावे व काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे.