जालना आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहील, पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान ३३.४ अंश तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग ताशी १२ किमी असेल. ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणी व फवारणीची कामे करावीत.