मर्सिडीज-बेंझने आपली पहिली मेबॅक प्लग-इन हाइब्रिड कार S 580e भारतात 3.35 को���ी रुपयांच्या किंमतीत लाँच केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ 30 युट्ससाठी उपलब्ध असलेल्या या लक्झरी कारमध्ये 3.0-लिटर इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जी एकूण 585 एचपी पॉवर आणि 98 किलोमीटरपर्यंतची इलेक्ट्रिक ड्राईव्ह रेंज देते.