तांदळाची किरोळ किंमत प्रति किलो सत्तर रुपयांवरून ब्याऐंशी रुपयांवर पोहोचली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार खरीप लागवडीखालील क्षेत्र चार कोटी एकतीस लाख हेक्टरवर आले आहे. हवामानाचा फटका बसल्यामुळे पेरणी क्षेत्रात तीन टक्के घट झाली आहे. किमान आधारभूत किंमत दोन हजार चारशे चाळीस रुपये असताना खुल्या बाजारात धान चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे.
खरीप लागवड घटल्याने देशभरात तांदळाच्या किमतीमध्ये मोठी वाढ
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा