सात्विक ग्रीन एनर्जी ंपनीला महावितरणकडून शंभर कोटी रुपयांचे सौर कृषी पंप कंत्राट मिळाले आहे. पीएम कुसुम ब आणि माгель त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत महाराष्ट्रात पाच हजार सौर पंप बसवले जाणार आहेत. यामध्ये तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीचे पंप असून साठ दिवसांत बसवण्याचे काम पूर्ण करावे लागेल. यामुळे शेतकऱ्यांना विनावीज सिंचनाची सुविधा मिळणार आहे.