पुण्यात आज कमाल तापमान ३०.२ अंश आणि किमान २०.९ अंश सेल्सिअस राहील. ४६ टक्के पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केा आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि काढणी केलेला माल सुरक्षित ठेवावा. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.