सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून तापमान २१.१ ते २९.६ अंश सेल्सिअस राहील. ५९ टक्के पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्ांनी काढणी आणि फवारणीची कामे तूर्तास थांबवावीत. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि काढलेला शेतीमाल झाकून ठेवावा, जेणेकरून ओलाव्यापासून नुकसान होणार नाही.