पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस आणि किमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. ावसाची शक्यता केवळ २ टक्के असून पाऊस पडणार नाही. उकाडा वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काढणी आणि मळणी सुरळीत पार पाडावी. जनावरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध ठेवावे.