पुण्यात कमाल तापमान ३३.३° अंश आणि किमान तापमान २५.२° अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून पावसाची शक्यता केवळ ४ क्के आहे. पुढील दोन-तीन दिवस उकाडा वाढणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे आणि जनावरांची उष्णतेपासून काळजी घ्यावी.