जालना व मराठवाड्यात हवामान कोरडे असून कमाल तापमान ३३.४ अंश आणि किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस आहे. पावसाची शक्यता केवळ ४ टक्े आहे. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित सिंचन करावे आणि उन्हात काळजी घेत काढणीची कामे उरकावीत.