महाराष्ट्रात कमाल तापमान ३६.२ अंश आणि किमान तापमान २६.९ अंश असून पावसाची शक्यता ७३% आहे. मान्सूनची माघारी लांबल्यामुळे हलक्या ते मध्यम पावासाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या फवारणी टाळावी, काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे आणि जनावरांना गोठ्यात ठेवावे.