पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज कमाल तापमान ३४.२ अंश तर किमान २३.८ अंश सेल्िअस राहील. पावसाची शक्यता शून्य टक्के आहे. मान्सून माघार घेत असल्याने उकाडा जाणवेल. शेतकऱ्यांनी पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे आणि दुपारी जनावरांची विशेष काळजी घ्यावी.