महाराष्ट्रात आज ४७ टक्के पावसाची शक्यता असन तापमान २६.९ ते ३७.१ अंश सेल्सिअस राहील. मुंबई, पालघरमध्ये रेड अलर्ट आहे. शेतकऱ्यांनी काढणी आणि फवारणीची कामे पुढे ढकलावीत. जनावरांची काळजी घ्यावी. पश्चिम विक्षोभामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला असून १२ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे.