जालना व मराठवाड्यात कमाल तापमान ३३.४ अंश आणि किमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पावसाी शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील. शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यकतेनुसार सिंचन करावे व उन्हात मळणीची कामे उरकून घ्यावीत.