हैदराबादमध्ये तापमान २४.५ अंश ते ३३.४ अंश सेल्सिअस राहील. ४९ टक्के पावसाची शक्यता असून १० जिल्ह्यांत मेघगर्नेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा आणि वाऱ्याच्या वेगाबाबत सतर्क राहावे.