पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे किसान तक भारत कृषी संमेलन २०२६ मध्ये मार्गदर्शन केले. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्मार्ट शेतीची कास धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलती हवामान परिस्थिती आणि जागतिक गरजा लक्षात घेता, शेतीमध्ये आधुनि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकसित भारत २०४७ साठी पंतप्रधान मोदींचा स्मार्ट शेतीवर भर
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा