भारत २०३० पर्यंत मक्याचे उत्पादन १५ दशलक्ष टनांनी वाढवण्याचे आणि २०४७ पर्यंत १०० दशलक्ष टनांचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन करत आहे. इथेनॉल मिश्रण आणि विमान इंधनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मक्याला केवळ पशुखाद्य न ठेवता औद्योगिक इंधनाचा मुख्य स्रोत म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर असून, यामुळे देशांतर्गत शेती उत्पादनात मोठी वाढ ोण्याची शक्यता आहे.
भारत २०४७ पर्यंत १०० दशलक्ष टन मका उत्पादनाचे उद्दिष्ट
थेट बाजार भाव आणि हवामान अपडेट्स मिळवा
महाराष्ट्रातील सर्व APMC बाजार भाव, कांदा-सोयाबीन भाव आणि आप्पा AI शेती सल्ला थेट जाणून घ्या.
Krrishi Updates ॲप उघडा