मुंबई आणि कोकणासह महाराष्ट्रात कमाल तापमान ३८.२° अंश सेल्सिअस पोहोचल्याने हवामान खातयाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून परतला असून पावसाची शक्यता १८ टक्के आहे. शेतकऱ्यांनी दुपारी फवारणी टाळावी आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी.