सातारा व पश्चिम महाराष्ट्रात आज कमाल तापमान ३१.३ अंश आणि किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शकयता शून्य टक्के असून वारे ताशी १८.६ किलोमीटर वेगाने वाहतील. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी, मळणी आणि वाळवण्याचे काम कोणतीही भीती न बाळगता करावे.