सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमानात वाढ जाणवेल. पावसाची शक्यता नाही. शेतकऱ्यांी काढणीची कामे सुरू ठेवावीत आणि पिके वाळवण्यास प्राधान्य द्यावे. दुपारच्या वेळी जनावरांची विशेष काळजी घ्यावी.