पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस असून पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे. हवा कोरडी राहील. शेतकऱ्यांी पिकांची काढणी व मळणीचे कामे सुरळीत करावीत. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा करावा.