पुणे आणि घामाथ्यावर उष्ण हवामान राहून दुपारी उकाडा वाढेल. हवामान विभाգानुसार चाळीस टक्के पावसाची व विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी फवारणी आणि धान्य वाळवणे तात्पुरते थांबवावे. जनावरांसाठी निवारा व पाण्याचे नियोजन ठेवा.