राज्यात तापमान २६.९ ते ३६.२ अंश असून ७३% पाऊस आणि १० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मान्सूनची माघार लाबल्याने पावसाचा जोर कायम आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी, पिकांची काढणी सुरक्षित ठेवावी आणि शेतात पाण्याचा निचरा करावा.