जालना आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहून कमाल तापमान ३३.४ अश आणि किमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. वारा ताशी १२ किमी वेगाने वाहिल. शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करावे आणि काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.