हमान खात्यानुसार जालना व मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहील. कमाल तापमान ३३.६ अंश आणि किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग ताvसी १४.६ किमी असून पावसाची शक्यता शून्य टक्के आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी, नियमित सिंचन आणि फवारणीची कामे सुरळीतपणे करावीत.