आज हैदराबाद आणि तेलंगणात कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस असून ४९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जिल्हयांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी टाळावी आणि काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे.