जालना व मराठवाड्यात आज ऑक्टोबर हीटचा प्रभाव असून कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस व किमन तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून पाऊस पडणार नाही. वाऱ्याचा वेग ताशी १२ किमी राहील. शेतकऱ्यांनी पिकांना नियमित पाणी द्यावे आणि कोरड्या हवामानात मळणीची कामे उरकून घ्यावीत.